ब्रह्म निर्मळ निश्र्चळ । शाश्वत सार अमळ विमळ । अवकाश घन पोकळ । गगनाऐसें ॥ १ ॥
परब्रह्म अत्यंत निर्मळ व निश्र्चळ आहे. तें शाश्वत असून अत्यंत मलरहित आहे. तसेंच तें सर्वांचे सार असून आकाशाप्रमाणें सगळीकडे भरलेले व अत्यंत सूक्ष्म आहे.
brahman is pure and still. He is the eternal essence, free of any desire and beyond any blemish. He is said to be like the sky, pervasive, dense and empty.