निश्र्चळ ब्रह्मीं चंचळ आत्मा । सकळां पर जो परमात्मा । चैतन्य साक्षी ज्ञानात्मा । शड्गुणैश्र्वरु ॥ १ ॥
मूळ परब्रह्म निश्र्चळ आहे. त्यामध्यें चंचल निर्माण होते. तोच आत्मा होय. सर्वांच्याहून श्रेष्ठ असल्यानें त्यास परमात्मा म्हणतात. चैतन्य, साक्षी, षड्गुणेश्र्वर ही त्याचीच नांवें आहेत.
In that still brahman there is the moving atma (antar-atma). Then there is this `all' and that purush and beyond this prakruti/purush there is paramatma. That pra- kruti/purush is also called chaitanya, the witness, atma of knowledge and the Lord with six qualities.