ब्रह्म निर्मळ निश्र्चळ । जैसें गगन अंतराळ । निराकार केवळ । निर्विकारी ॥ १ ॥
ज्याप्रमाणें अवकाशरुपी आकाश निर्मळ व निश्र्चळ आहे. तसेंच ब्रह्मदेखील आहे. निराकार असून ते अगदी निर्विकार आहे.
brahman is pure and still and He is said to be like the intervening space of the sky (ie. there is the sky only because a cloud has appeared upon it). In this unmodified brahman there is that formless, pure knowledge.