नाभीपासून उन्मेषवृत्ती । तेचि परा जाणिजे श्रोतीं । ध्वनिरुप पश्यंती । हृदईं वसे ॥ १ ॥
बेंबीजवळ जें प्रथम स्फुरण होतें, त्यास परा वाणी म्हणतात. ती स्फूरणरुप वृत्ति हृदयांत येऊन ध्वनिरुप बनते. तिला पश्यन्ति वाणी असें म्हणतात.
From the navel there arises this inspiration vritti (to know) and that Reality has become this para speech. This should be known in the listener. The pashyanti speech is of the nature of an empty sound and it stays in the heart (ie. thoughts are beginning to arise but have not been formulated).