स्थूळ सूक्ष्म कारण माहाकारण । ऐसे हे चत्वार देह जाण । जागृति स्वप्न सुषुप्ति पूर्ण । तुर्या जाणावी ॥ १ ॥
स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण असे चार देह आहेत. जागृति,स्वप्न, सुषुप्ति आणि तुर्या या चार अवस्था आहेत.
When there is the gross, subtle, causal and the great causal then, know that the thoughtless Self has become these four bodies. Therefore one should know the waking, dream, sleep and turya states and be complete.