ऐका सद्विद्येचीं लक्षणें । परम शुद्ध सुलक्षणें । विचार घेतां बळेंचि बाणे । सद्विद्या आंगी ॥ १ ॥
आता सद्विद्येची लक्षणें ऐका. ती अतिशय शुद्ध असून त्यांचा ठाम विचार केला की, सद्विद्या आपल्या अंगी बाणते.
Listen with this attention of knowledge (ie. forget everything and know `I am'). On account of this most excellent quality there is that pure Supreme Self. If you accept that thoughtless understanding with great determination then, pure knowledge, I do not exist, will be imbibed throughout your whole `I am' body.