मागां सद्गुरुचें लक्षण । विशद केलें निरुपण । आतां सच्छिष्याची वोळखण । सावध ऐका ॥ १ ॥
मागील समासांत सद्गुरुचे लक्षण सांगितले. आतां सत्शिष्याची ओळख सांगतो.
Previously the pure attention of the sadguru was discoursed. Now if you listen at- tentively then, there will be the recognition of a true disciple/shishya.