सृष्टी जे कां चराचर । जीव दाटले अपार । परी ते अवघे चत्वार । बोलिजेती ॥ १ ॥
या चराचर सृष्टीमध्यें (जीवांची) माणसांची बरीच गर्दी झाली आहे. पण त्यांचे एकदंर चार विभाग सांगितले आहेत.
In truth, how can this `all' be the gross world and how can the jiva oppress that limitless Supreme Self/paramatma? Still on account of the mind, there are four different types of beings and these should be understood.