संसारमदाचेनि गुणें । नाना हीनें कुलक्षणें । जयाचेनि मुखावलोचनें । दोषचि लागे ॥ १ ॥
बद्ध माणूस संसाराच्या मदानें धुंद असतो. त्याच्या अंगीं अनेक हीन व वाईट लक्षणें उत्पन्न होतात. त्याच्या मुखावलोकनानें दोषच लागतो.
Due to objectification by these *gunas, there is the intoxication of samsar and this brings the `many' lowly and undesirable qualities. Due to the appearance of this mula maya there has come this curse of body consciousness.17 *(See 8.4; from tamo guna has come the great elements)