ऐका उपदेशाचीं लक्षणें । सायोज्यप्राप्ती होय जेणें । नाना मतांचें पेखणें । कामा नये सर्वथा ॥ १ ॥
ज्या उपदेशानें सायोज्य मुक्ति मिळते. त्याची लक्षणें आतां ऐका. याबाबतींत निरनिराळ्या मतांतरांचे ज्ञान उपयोगी पडत नाही.
Listen to this `I am', for this attention is the teaching/upadesh. By means of this teaching/upadesh, Final Liberation will be attained. But to stop awhile with the un- derstanding of the `many' is of absolutely no use at all (mind will only bind you).