गुप्त आहे उदंड धन । काये जाणती सेवक जन । तयांस आहे तें ज्ञान । बाह्याकाराचे ॥ १ ॥
एका श्रीमंताने पुष्कळ धन दडून ठेवलें. तें नोकरांना तें गुप्त धन माहिती नसते. घरांत, बाहेर दिसणारी संपत्तीच त्यांना माहित असते.
That vast wealth (ie. I do not exist) is hidden. How can those people in the service of that vast paramatma know It? (How can the mind know that One who made it?) They only have knowledge of that Reality's outer forms.