श्रोतां व्हावें सावधान । आतां सांगतों ब्रह्मज्ञान । जेणें होये समाधान । साधकाचें ॥ १ ॥
श्रोत्यांनी आतां लक्षपूर्वक ऐकावे. मी आतां ब्रह्मज्ञान सांगणार आहे. तें ऐकले कीं, साधकांचे समाधन होईल.
If the listener remains alert in the `now' then, that knowledge of brahman that is beyond time can be understood. By the means of this mula maya (ie. `now' or the birth of time), there should be that samadhan of the sadhak.