मागां जाले निरुपण । परमात्मा तो तूंचि जाण । तया परमात्मयाचें लक्षण । तें हें ऐसें असे ॥ १ ॥
तूंच तो परमात्मा आहेस. असें मागील समासांत सांगितलें. त्यापरमात्म्याचें लक्षण पुढीलप्रमाणें आहे.
Previously there had been that nirgun discourse. Know that you are that paramatma only and that, this attention of `I am' is that thoughtless Reality.