अंतरीं गेलियां अमृत । बाह्य काया लखलखित । अंतरस्थिति बाणतां संत । लक्षणें कैसीं ॥ १ ॥
एखादा माणूस जर अमृत प्यायला तर त्याची कांती बदलते. त्याचप्रमाणें आत्मसाक्षात्कार होऊन ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली कीं संतांच्या ठिकाणी कोणती चिन्हें दिसतात तें सांगावें.
"It is said that when nectar has been absorbed within then, the *outer body shines. Please explain what is this attention of the Saint who is established in Himself?" *(His outer body is this `all')