थांबा थांबा ऐका ऐका । आधींच ग्रंथ सोडू नका । सांगितलें तें ऐका । सावधपणें ॥ १ ॥
श्रीसमर्थ श्रोत्यांना म्हणतात कीं, " अहो थोडे थांबा, माझे म्हणणे जरा ऐकून घ्या. ग्रंथ वाचणें आधींच सोडू देऊं नका. ग्रंथामध्यें जें सांगितलें आहे तें लक्षपूर्वक ऐकून घ्या.
Wait and wait! Listen and listen! Even at this source, this scripture should not be put aside (ie. still that Reality has not been understood). Therefore listen with complete alertness and then that Reality can be understood.