बहुत जनासी उपाये । वक्तयास पुसतां त्रासों नये । बोलतां बोलतां अन्वयें । सांडूं नये ॥ १ ॥
लोकांमधें अध्यात्माचा प्रसार केल्यानें पुष्कळ लोकांना फायदा होतो. लोक पुष्कळ प्रश्र्न विचारतात. त्यामुळें वक्त्यानें चिडून जाऊं नये. लोकांना उत्तरे देत असतां मागचा पुढचा संदर्भ तुटणार नाहीं, अशा रीतीनें बोलावें.
Knowledge is the remedy for the restless mind and when this knowledge is wiped away (by pure knowledge) then the speaker should not be troubled (maharaj- don't let anyone break your samadhi). Still as long as the connection with this `speech' remains, this connection should not be let slip.